MPSC BOOKS - POONAM AGENCY, PUNE.
Product details
ТЕТ, СТЕТ, ТAIT तसेच महिला व बालविकास, केंद्रप्रमुख भरती, समाजकल्याण तसेच स्पर्धा परीक्षांसाठ आवश्यक व परिपूर्ण.
बालमानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती फ्रॉइड, क्रो व क्रो, वॉटसन, वुडवर्थ वाढ आणि विकास जीन पियाजे, लेव्ह व्हायगोत्स्की अध्ययन प्रक्रिया आणि उपपत्ती थॉर्नडाइक, पॅव्हलॉव्ह, स्किनर, बंडुरा अध्ययन वक्र एबिंगहाउस संवेदना, अवबोध, अभिरुची १ अवधान, विचारप्रक्रिया विस्मरण, बुद्धिमत्ता व्यक्तिमत्व, व्यक्तिभेद
वैशिष्ट्ये - बदलत्या परीक्षा पॅटर्ननुसार अभ्यासक्रमाची मांडणी, क्लिष्ट सिद्धांतांचे सोप्या उदाहरणांसह स्पष्टीकरण समजेल अशा सोप्या आणि प्रवाही भाषेत, प्रत्येक प्रकरणानंतर 2013 पासूनच्या प्रश्नांचा समावेश विश्लेषणात्मक तक्ते, चार्ट आणि चित्रांचा वापर. शास्त्रज्ञ, संकल्पना आणि व्याख्या लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक्स व लॉजिकल कनेक्शन आणि स्मार्ट टिप्स.
Similar products