Search for products..

Home / Categories / Police Bharti Books /

360 Jumbo Bhag 1 & Bhag2 : Latest 2024 madhye Zalelya police bharti Prashnapatrika Vishleshan Sanch Spashtikaranasah (Bharti Prakashan, Ganga Kendre, Siddheshwar Hadbe)

360 Jumbo Bhag 1 & Bhag2 : Latest 2024 madhye Zalelya police bharti Prashnapatrika Vishleshan Sanch Spashtikaranasah (Bharti Prakashan, Ganga Kendre, Siddheshwar Hadbe)



badge
badge
badge

Product details

आगामी मुंबई पोलीस व इतर परिक्षेच्या दृष्टीकोनातून प्रत्येक PYQ प्रश्नाचे 360° अँगलने सखोल विश्लेषणासह स्पष्टीकरण

सोबत आगामी संपूर्ण 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी Updates व डेली सराव प्रश्नसंच स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत दररोजच्या दररोज चक्क मोफत.

पुण्यातील तज्ज्ञ प्राध्यापक कडून परिपूर्ण दर्जेदार विश्लेषण व सुटसुटीत मांडणी

एका प्रश्नातून संभाव्य 10 प्रश्नांची तयारी 

 लेटेस्ट 7 जुलै 2024 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकाचे सखोल विश्लेषण •

प्रत्येक प्रश्नपत्रिकेचे G.K, मराठी, अंकगणित व बुध्दिमत्ता अशा सर्व  विषयनिहाय वर्गीकरणासह सखोल विश्लेषण अंकगणित व बुद्धिमत्ता विषयाचे पुस्तकात सखोल लिखित व्हिडीओद्वारे अशा दोन्ही पध्दतीने विश्लेषणासह समावेश. 

स्मार्ट QR तंत्रज्ञानव्दारे प्रत्येक प्रश्नपत्रिकेचे सुधारीत Final Answer Key नुसार उत्तरे पाहण्याची सुविधा

रद्द झालेल्या प्रश्नांची / उत्तरे बदललेल्या प्रश्नांचे कारणांसह संस्करित उत्तरांचे स्पष्टीकरण स्मार्ट QR तंत्रज्ञानव्दारे पाहण्याची सुविधा आगामी परिक्षेतील Silly Mistake टाळण्यासाठी OMR Sheet चा समावेश.

जम्बो सिरीज बुक्समधून मागील सलग 10 वर्षांमध्ये सरासरी 70% ते 99% प्रश्न जसेच्या तसे / त्यावर आधारित प्रश्न आले होते, यापुढेही येणारच...


Similar products


Home

Cart

Account