MPSC BOOKS - POONAM AGENCY, PUNE.
Product details
2026 च्या पॅटर्ननुसार
पोलीस शिपाई , लोहमार्ग पोलीस, चालक पोलीस, बँड्समन पोलीस, कारागृह पोलीस
वैशिष्ट्ये : आगामी पोलीस भरतीच्या परीक्षांसाठी नवीन पॅटर्ननुसार.
विद्यार्थ्यांच्या सरावासाठी पोलीस भरतीच्या A, B, C, D Set च्या प्रश्नपत्रिकांचा समावेश.
अचूक उत्तरसूची देण्यात आलेली आहे.
प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक असा प्रश्नपत्रिका संच.
सरावासाठी OMR Sheet चा समावेश.
Similar products